Professor Rutger Kortenhorst |आयर्लंडच्या प्राध्यापकाला पद्म पुरस्कार का मिळाला? | Sakal Media <br /><br />आयर्लंडच्या रुत्गर् कोर्तेन्होर्स्त् यांचा आपल्या देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक अशा पद्मश्री पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय. पण हा गौरव का करण्यात आलाय, तर पाहूयात त्याविषयीचा रिपोर्ट (Irish Professor Rutger Kortenhorst receives Padma Shri from President Kovind)<br /><br />